John 9:21 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परंतु त्याला आता कसे दिसायला लागले आणि त्याचे डोळे कोणी बरे केले हे आम्हांला माहीत नाही. त्यालाच विचारा. तो स्वत: बद्दल सांगण्याइतका सुज्ञ झाला आहे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
मात्र आता त्याला दृष्टी कशी मिळाली, हे आम्हांला ठाऊक नाही, किंवा त्याचे डोळे कोणी उघडले, हेदेखील आम्हांला ठाऊक नाही, त्याला विचारा. तो वयात आलेला आहे. तो स्वतःविषयी सांगेल.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तरी आता त्याला दृष्टी कशी आली हे आम्हांला ठाऊक नाही; किंवा त्याचे डोळे कोणी उघडले हेही आम्हांला ठाऊक नाही. त्याला विचारा; तो वयात आलेला आहे, तो स्वत:विषयी सांगेल.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तरी त्याला आता कसे दिसते किंवा त्याला कोणी दृष्टी दिली, हे आम्हास माहीत नाही. तो प्रौढ आहे. त्यालाच विचारा.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तरी आता त्यास कसे दिसू लागले हे आम्हास माहीत नाही किंवा त्याचे डोळे कोणी उघडले हेही आम्हास माहीत नाही. त्यास विचारा, तो वयात आलेला आहे, तो स्वतःविषयी सांगेल.”