John 9:23 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
म्हणून ‘त्यालाच विचारा तो आता मोठा झाला आहे’ असे त्या मनुष्याचे आईवडील म्हणाले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ह्यामुळे त्याच्या आईबापांनी म्हटले, ‘तो वयात आलेला आहे, त्याला विचारा.’
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्यामुळे त्याच्या आईबापांनी म्हटले, “तो वयात आलेला आहे, त्याला विचारा.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यामुळे त्याच्या आईवडिलांनी म्हटले, “तो प्रौढ आहे; त्याला विचारा.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यामुळे त्याच्या आई-वडीलानी म्हटले, “तो वयात आलेला आहे, त्यास विचारा.”