John 9:27 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्या मनुष्याने उत्तर दिले. “ते मी तुम्हांला अगोदरच सांगितले आहे. परंतु तुम्ही माझे ऐकत नाही. पुन्हा तुम्हांला ते ऐकावेसे वाटते काय? तुम्हांलाही त्याचे शिष्य व्हावयाची इच्छा आहे काय?”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्याने त्यांना उत्तर दिले, “नुकतेच मी तुम्हांला सांगितले तरी तुम्ही ऐकले नाही, तुम्ही पुन्हा ऐकायची इच्छा का धरता? तुम्हीही त्याचे शिष्य होऊ इच्छिता का?”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने त्यांना उत्तर दिले, “आत्ताच मी तुम्हांला सांगितले तरी तुम्ही ऐकले नाही; पुन्हा ऐकायची इच्छा का करता? तुम्हीही त्याचे शिष्य होऊ इच्छिता काय?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा त्याने उत्तर दिले, “मी या आधीच तुम्हाला सांगितले; पण तुम्ही ऐकले नाही. ते पुन्हा का ऐकता? त्यांचे शिष्य व्हावे अशी तुमची इच्छा आहे काय?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याने त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हास आताच सांगितले, तरी तुम्ही ऐकले नाही; ते पुन्हा ऐकायची इच्छा का करता? तुम्हीही त्याचे शिष्य होऊ पाहता काय?”