John 9:32 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
जो मनुष्य जन्मजात आंधळा होता, त्याला दृष्टी येण्याची ही पहिलीच वेळ आहे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
जन्मांधाचे डोळे उघडल्याचे जगाच्या आरंभापासून कधी ऐकण्यात आले नव्हते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जन्मांधाचे डोळे कोणी उघडल्याचे युगाच्या आरंभापासून कधी ऐकण्यात आले नव्हते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कोणी जन्माधांचे डोळे उघडले, असे कधीच ऐकण्यात आले नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आंधळा जन्मलेल्या कोणाचे डोळे उघडल्याचे युगाच्या आरंभापासून कधी कोणाच्या ऐकण्यात आले नव्हते.