John 9:37 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
येशू त्याला म्हणाला, “तू त्याला अगोदरच पाहिले आहेस. मनुष्याचा पुत्र आता तुझ्याशी बोलत आहे.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
येशूने त्याला म्हटले, “तू त्याला पाहिले आहेस व तोच तुझ्याबरोबर आता बोलत आहे.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
येशूने त्याला म्हटले, “तू त्याला पाहिले आहेस व तुझ्याबरोबर आता बोलत आहे तोच तो आहे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
येशू म्हणाले, “आता तू त्याला पाहिले आहेस आणि खरेतर तो तुझ्याशी बोलत आहे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
येशूने त्यास म्हटले, “तू त्यास पाहिले आहे आणि तुझ्याबरोबर आता बोलत आहे तोच तो आहे.”