John 9:40 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परुश्यांतील काही जण येशूच्या आजूबाजूला होते. त्यांनी येशूला हे बोलताना ऐकले. आणि त्यांनी विचारले, “काय, आम्हीसुद्धा आंधळे आहोत असे तुला म्हणायचे आहे काय?”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
परुश्यांतील जे त्याच्याजवळ होते, त्यांनी हे ऐकून त्याला विचारले, “आम्हीही आंधळे आहोत काय?”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परूश्यांतील जे त्याच्याजवळ होते त्यांनी हे ऐकून त्याला म्हटले, “आम्हीही आंधळे आहोत काय?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जे परूशी तिथे होते त्यांनी जे बोलले ते ऐकले आणि विचारले, “आम्ही आंधळे आहोत काय?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा परूश्यांतील जे त्याच्याबरोबर होते त्यांनी या गोष्टी ऐकल्या; आणि ते त्यास म्हणाले, “आम्ही पण आंधळे आहोत काय?”