Jonah 4:1 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वराने नगरी वाचविली, ह्याचा योनाला आनंद झाला नाही तर उलट तो रागावला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्याचे योनाला फार वाईट वाटले व त्याला राग आला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु योनाहला हे फार चुकीचे आहे असे वाटले आणि त्याला राग आला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परंतु यामुळे योनाला फार वाईट वाटले व त्यास राग आला.