Joshua 1:10 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा यहोशवाने लोकांमधील अधिकाऱ्यांना आज्ञा दिल्या. तो म्हणाला,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग यहोशवाने लोकांच्या अंमलदारांना अशी आज्ञा केली की,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा यहोशुआने तेथील लोकांच्या अधिकार्‍यांना हुकूम दिला:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग यहोशवाने लोकांच्या पुढाऱ्यांना अशी आज्ञा केली की,