Joshua 10:15 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
यानंतर सर्व सैन्यासह यहोशवा गिलगालच्या छावणीत परतला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग यहोशवा सर्व इस्राएलांसह गिलगाल येथील छावणीकडे परत आला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यानंतर यहोशुआ सर्व इस्राएली लोकांसोबत गिलगाल येथील छावणीकडे परतला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग यहोशवा सर्व इस्राएलासह गिलगाल येथील छावणीकडे परत आला.