Joshua 10:16 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
भर युध्दात त्या पाचही राजांनी पळ काढून मक्केदा जवळच्या गुहेत आसरा शोधला होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते पाच राजे पळून जाऊन मक्केदा येथील एका गुहेत लपून बसले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा ते पाच राजे पळून गेले व मक्केदा येथे गुहेत लपून बसले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते पाच राजे पळून जाऊन मक्केदा येथील एका गुहेत लपून बसले.