Joshua 10:17 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण कोणी तरी त्यांना तेथे लपलेले पाहिले. ते यहोशवाच्या कानावर आले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“मक्केदा येथील गुहेत ते पाच राजे लपलेले सापडले आहेत” असे यहोशवाला कोणी कळवले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते पाच राजे मक्केदा येथील एका गुहेत लपलेले आहेत हे जेव्हा यहोशुआला कळविण्यात आले,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मक्केदा येथील गुहेत ते पाच राजे लपलेले सापडले आहेत असे यहोशवाला कोणी कळवले.