Joshua 10:34 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग लाखीशहून निघून सर्व इस्राएल लोक व यहोशवा एग्लोन येथे आले. एग्लोन भोवती तळ देऊन त्यांनी त्या शहरावर हल्ला केला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग लाखीश सोडून यहोशवा सर्व इस्राएलासह एग्लोनावर चालून गेला; त्याच्यासमोर तळ देऊन ते त्याच्याशी लढले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग यहोशुआ व त्याच्यासह संपूर्ण इस्राएलने लाखीश सोडल्यावर ते एग्लोनला आले; त्यांनी त्यांच्यावर हल्ल्याची तयारी केली व त्यांच्याशी लढले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग लाखीश सोडून यहोशवा सर्व इस्राएलासह एग्लोनावर चालून गेला; त्यासमोर तळ देऊन ते त्याच्याशी लढले.