Joshua 11:13 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण टेकड्यांवर वसवलेली कोणतीही नगरे इस्राएल सैन्याने जाळली नाहीत. हासोर हे टेकडीवर वसलेले व त्यांनी जाळलेले एकमेव नगर ते यहोशवाने जाळले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
टेकड्यांवर असलेल्या नगरांपैकी कोणतेही नगर इस्राएलाने जाळले नाही; हासोर मात्र यहोशवाने जाळले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
इस्राएलने टेकड्यांवर वसलेल्या शहरांपैकी कोणतेही शहर जाळून टाकले नाही—फक्त हासोर, जे यहोशुआने जाळले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
टेकड्यांवर वसलेली कोणतीही नगरे इस्राएलाने जाळली नाहीत; हासोर मात्र यहोशवाने जाळले.