Joshua 11:18 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
अनेक दिवस या राजांशी त्याने हा लढा दिला होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्या सर्व राजांशी यहोशवाने पुष्कळ दिवस युद्ध केले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
या सर्व राजांशी यहोशुआने दीर्घकाळ युद्ध केले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्या सर्व राजाशी यहोशवाने पुष्कळ दिवस युद्ध केले.