Joshua 12:4 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
बाशानाचा राजा ओग यांचाही त्यांनी पराभव केला. ओग हा रेफाई लोकांपैकी होता. अष्टारोथ व एद्रई येथे तो राहात होता
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
उरलेल्या रेफाई लोकांतला बाशानाचा राजा ओग; हा अष्टारोथ व एद्रई येथे राहत असे,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
बाशानचा राजा ओग, जो रेफाईम लोकांपैकी शेवटचा होता, त्याने अष्टारोथ व एद्रेई येथे राज्य केले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बाशानाचा राजा ओग, उरलेल्या रेफाई लोकांतून राहिलेल्यांपैकी एक होता, तो अष्टारोथ व एद्रई येथे राहत होता.