Joshua 12:8 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
डोंगराळ भाग, पश्चिमेकडील पर्वतपायथा, यार्देनचे खोरे पूर्वेकडील डोंगर वाळवंट आणि नेगेव एवढा भाग यात येतो. हित्ती, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी लोकांचे वास्तव्य या प्रदेशात होते. इस्राएल लोकांनी पराभूत केलेल्या राजांची यादी अशी:
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेथील डोंगराळ प्रदेशात, तळवटीत, अराबात, उतरणीत, रानात आणि नेगेबात, हित्ती, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी व यबूसी राहत होते.)
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यात डोंगराळ प्रदेश, पश्चिमेकडील तळवट, अराबा, डोंगराचा उतार, अरण्याचा भाग आणि नेगेव प्रांतांचा समावेश होता. हे सर्व प्रदेश हिथी, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसीचे होते. त्या प्रदेशांचे राजे हे होते:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
डोंगराळ प्रदेशात, तळवटीत, अराबात, उतरणीत, रानात आणि नेगेबात, हित्ती, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी व यबूसी राहत होते.