Joshua 12:9 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
यरीहोचा राजा बेथेल1 जवळील आयचा राजा1
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
यरीहोचा राजा, बेथेलाच्या बाजूस जे आय त्याचा राजा,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यरीहोचा राजा-एक, बेथेल जवळील आय शहराचा राजा-एक,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
या राजांमध्ये, यरीहोचा राजा, बेथेलशेजारी असलेल्या आयचा राजा,