Joshua 13:15 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
रऊबेनी वंशाला त्यांच्यातील कुळाप्रमाणे मोशेने जमीन दिली. त्यांना मिळालेली जमीन अशी.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मोशेने रऊबेनी वंशाला त्याच्या कुळांप्रमाणे वतन दिले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
रऊबेन गोत्राला त्यांच्या कुळाप्रमाणे मोशेने त्यांना जी भूमी दिली ती ही:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परंतु रऊबेनाच्या संतानांच्या वंशाला त्याच्या कुळाप्रमाणे मोशेने दिले.