Joshua 13:16 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आर्णोन खोऱ्यानजीकच्या अरोएर पासून मेदबा नगरापर्यंत, खोऱ्यामधले नगर व पठारी प्रदेश यात येतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांचा मुलुख म्हणजे आर्णोन खोर्याच्या सीमेवरील अरोएर व खोर्यामधले नगर येथपासून मेदबापर्यंतचे पठार,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आर्णोन खोर्यांच्या सीमेवर असलेले अरोएर शहर व खोर्यांच्या मध्यभागी असलेल्या नगरापासून मेदबा पलीकडील पठार,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि त्याची प्राप्त झालेली सीमा ही होती, आर्णोन नदीच्या काठावर जे अरोएर, म्हणजे त्या खोऱ्याच्या मध्यभागी जे नगर, तेथून मेदबाजवळचा सर्व पठारी प्रदेश;