Joshua 13:2 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पलिष्टी आणि गशूरी यांचा प्रांत अजून घ्यायचा आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बाकी राहिलेला देश हा: पलिष्टी आणि गशूरी ह्यांचा अवघा प्रदेश,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जे प्रदेश अजूनही बाकी होते ते हे: पलिष्टी आणि गशूरींचा सर्व प्रदेश;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हा देश अजून बाकी राहिला आहे: पलिष्ट्यांचा सर्व प्रांत, आणि सर्व गशूरी प्रांत;