Joshua 13:23 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
रऊबेनींना दिलेल्या जमिनीची हद्द यार्देन नदीच्या किनाऱ्यापर्यंत होती. तेव्हा ही नगरे व त्यांचे प्रदेश हीच रऊबेनी कुळातील लोकांना दिलेली भूमी होय.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
यार्देन व तिला लागून असलेली जमीन रऊबेन्यांची सीमा ठरली. रऊबेन्यांचा वतनभाग त्यांच्या कुळांप्रमाणे नगरे व खेडी ह्यांसहित हाच ठरला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यार्देनच्या किनार्यापर्यंत रऊबेन गोत्राची सीमा होती. ही नगरे व त्यातील गावे रऊबेनी गोत्राचे त्यांच्या कुळानुसार वतन होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तर रुऊबेनाच्या संतांनांची सीमा यार्देन नदीचा तीर अशी झाली; रऊबेनाच्या संतानांच्या कुळाप्रमाणे त्यांचे हेच वतन, ती नगरे व त्यांच्या खालची गावे.