Joshua 13:26 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
हेशबोनपासून रामाथ मिस्पापर्यंत व बतोनीम आणि महनाईमापासून दबीर पर्यंत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हेशबोनापासून रामाथ-मिस्पे व बटोनीम येथपर्यंतचा प्रदेश; महनाइमापासून दबीराच्या हद्दीपर्यंतचा प्रदेश.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि हेशबोनापासून रामाथ मिस्पेह व बेटोनीमपर्यंत आणि महनाईमपासून दबीरच्या सीमेपर्यंत;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि हेशबोनापासून रामाथ मिस्पापर्यंतचा प्रदेश, आणि बतोनीम व महनाईमापासून दबीरच्या सीमेपर्यंत;