Joshua 13:28 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
गाद वंशातील सर्व कुळांना मोशेने वर वर्णन केलेली नगरे व गावे यांच्यासकटचा प्रदेश दिला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
गाद्यांचे वतन त्यांच्या कुळांप्रमाणे नगरे व खेडी ह्यांसहित हेच ठरले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ही नगरे व गावे गादच्या गोत्राला त्यांच्या कुळानुसार वतन म्हणून दिली होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
गादाच्या संतानांच्या, कुळाप्रमाणे त्याचे वतन हेच, ती नगरे व त्यांच्या खालचे गांव.