Joshua 13:29 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मनश्शाच्या अध्या वंशाला मोशेने दिलेली जमीन अशी;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग मोशेने मनश्शेच्या अर्ध्या वंशाला वतन दिले; ते मनश्शेच्या अर्ध्या वंशाला त्यांच्या कुळांप्रमाणे दिले होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मोशेने मनश्शेहच्या अर्ध्या गोत्राला, म्हणजेच मनश्शेहच्या कुटुंबाच्या अर्ध्या वंशजांना त्यांच्या कुळानुसार हे प्रदेश दिले:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि मनश्शेच्या अर्ध्या वंशाला मोशेने वतन दिले; तर मनश्शेच्या अर्ध्या संतानांच्या वंशाला त्यांच्या कुळाप्रमाणे असे झाले;