Joshua 13:32 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
यार्देनच्या पलीकडे. यरीहोच्या पूर्वेला मवाबाच्या पठारावर या सर्वांचा तळ असताना मोशेने त्यांना हा प्रदेश दिला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
यरीहोच्या पूर्वेस यार्देनेपलीकडे मवाबाच्या मैदानात मोशेने वाटून दिलेली वतने ही होत;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यरीहोजवळ यार्देनेच्या पूर्वेस मोआबाच्या मैदानात मोशेने वरील वतने दिली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यरीहोजवळ यार्देन नदीच्या पलीकडे पूर्वेस मवाबाच्या मैदानात मोशेने जी वतने दिली ती हीच.