Joshua 13:33 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
लेवींना मोशेने जमिनीत वाटा दिला नाही. खुद्द इस्राएलाचा देव परमेश्वर हेच त्यांचे इनाम, हा परमेश्वराचा शब्द होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पण लेवी वंशाला मोशेने वतन दिले नाही; इस्राएलाचा देव परमेश्वर हाच त्याच्या सांगण्याप्रमाणे त्यांचे वतन होय.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु लेवी गोत्राला मोशेने कोणतेही वतन दिले नाही, कारण त्यांना अभिवचन दिल्याप्रमाणे, याहवेह इस्राएलचे परमेश्वरच त्यांचे वतन आहेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
लेवीच्या वंशाला मोशेने वतन दिले नाही; इस्राएलाचा देव परमेश्वर याने जसे त्यास सांगितले, तसा तोच त्यांचे वतन आहे.