Joshua 15:20 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
यहूदाच्या वंशातील लोकांना परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे भूमी मिळाली. त्यांच्यातील प्रत्येक कुळाला वतन मिळाले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
यहूदाच्या संतानाच्या वंशांतील कुळांप्रमाणे त्यांचे वतन हे:
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यहूदाह गोत्रास त्यांच्या कुळानुसार आलेले वतन हे होते:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यहूदाच्या वंशाचे वतन त्यांच्या कुळाप्रमाणे हेच आहे;