Joshua 15:36 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
शारईम, अदीथईम, गदेरा किवा गदेरोथईम ही चौदा गावे व भोवतालची शेतजमीन.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शाराईम, अदीथईम, गदेरा व गदेरोथईम, अशी चौदा नगरे व त्यांखालील खेडी:
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शाराईम, अदीथयिम, व गेदेराह ही एकूण चौदा नगरे व त्यांची गावे होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि शाराईम व अदीथईम व गदेरा व गदेरोथईम, अशी चौदा नगरे, आणि त्यांची गावे;