Joshua 15:41 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
गदेरोथ, बेथ-दागोन, नामा व मक्केदा ही सोळा नगरे व भोवतालचे वावर.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
गदेरोथ, बेथ-दागोन, नामा व मक्केदा, अशी सोळा नगरे व त्यांखालील खेडी.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
गदेरोथ, बेथ-दागोन, नामाह व मक्केदा अशी सोळा नगरे आणि त्यांची गावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
गदेरोथ बेथ-दागोन व नामा व मक्केदा; अशी सोळा नगरे, आणि त्यांची गावे.