Joshua 15:46 — Compare Translations
3 translations compared side by side
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
एक्रोनाजवळची व पश्चिमेची अश्दोदाच्या बाजू-कडली सर्व नगरे व त्यांखालील खेडी.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एक्रोनच्या पश्चिमेपासून अश्दोदच्या परिसरात असलेल्या गावांसहीत सर्वकाही;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
एक्रोनाजवळची आणि पश्चिमेची अश्दोदाची बाजूकडली सर्व वसाहत, त्याच्याजवळच्या खेडेगावांसह.