Joshua 15:51 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
गोशेन, होलोन व गिलो ही अकारा नगरे व आसपासची गावे त्यांना मिळाली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
गोशेन, होलोन व गिलो, अशी अकरा नगरे व त्यांखालील खेडी.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
गोशेन, होलोन, आणि गिलोह अशी अकरा नगरे आणि त्यांची गावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि गोशेन व होलोन व गिलो. अशी अकरा नगरे, आणि त्याकडील खेडी,