Joshua 15:60 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
राब्बा व किर्याथ-बाल (म्हणजेच किर्याथ-यारीम) ही दोन शहरेही त्यांना मिळाली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
किर्याथ-बाल (हेच किर्याम-यारीम) व राब्बा; ही दोन नगरे व त्यांखालील खेडी.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
किर्याथ-बआल (म्हणजेच किर्याथ-यआरीम व राब्बाह) अशी दोन नगरे आणि त्यांची गावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
किर्याथ-बाल म्हणजेच किर्याथ-यारीम व राब्बा ही दोन नगरे आणि त्यांची खेडी.