Joshua 15:61 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्याचप्रमाणे वाळवंटातील काही गावेही. त्यांची यादी: बेथ-अराबा, मिद्दीन व सखाखा,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
रानातली नगरे ही: बेथ-अराबा, मिद्दीन व सखाखा;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अरण्यातील नगरे ही: बेथ-अराबाह, मिद्दीन, सकाकाह,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
रानातली नगरे ही, बेथ-अराबा, मिद्दीन व सखाखा;