Joshua 17:5 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
अशाप्रकारे मनश्शेच्या वंशाला यार्देन नदीच्या पश्चिमेकडे दहा वाटे मिळाले. शिवाय नदीच्या दुसऱ्या बाजूला गिलाद आणि बाशान हे दोन प्रांत होतेच.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्या प्रकारे यार्देनेपलीकडे गिलाद व बाशान ह्या प्रांतांखेरीज मनश्शेला दहा हिस्से मिळाले;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यार्देनेच्या पूर्वेकडे गिलआद व बाशान याशिवाय मनश्शेहच्या वाट्याला भूमीचे दहा भाग आले,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि यार्देनेच्या पश्चिमेकडे गिलाद व बाशान या प्रांतांखेरीज मनश्शेला दहा भाग मिळाले.