Joshua 18:17 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तेथे उत्तरेला वळून एन-शेमेश कडे जाते. तशीच ती गलीलोथ पर्यंत जाते. (गलीलोथ हे पर्वतांमधल्या अदुम्मीम खिंडीजवळ आहे) रऊबेवाचा पुत्र बोहन याचे नाव दिलेल्या मोठचा थोरल्या खडकाकडे ही सीमा उतरते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेथून ती सीमा उत्तरेकडे वळून एन-शेमेश येथे निघते आणि तशीच अदुम्मीम चढावाच्या पूर्वेस असलेल्या गलीलोथाकडे जाते; तेथून ती रऊबेनपुत्र बोहन ह्याच्या खडकाकडे जाते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग ती सीमा उत्तरेस वळून एन-शेमेशकडे जाऊन पुढे गलीलोथ जे अदुमिम्माच्या उतरणीच्या समोर होते तिथे गेली. नंतर तिथून ती खाली रऊबेनाचा पुत्र बोहन याच्या खडकाकडे जाते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग उत्तरेकडे वळून एन-शेमेशाकडे गेली, आणि अदुम्मीम येथील चढणीच्या समोरल्या गलीलोथाकडे गेली; मग रऊबेनाचा मुलगा बोहन याच्या खडकाकडे जाते.