Joshua 19:10 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जबुलून हा आणखी एक वंश त्यांनाही कुळांप्रमाणे वाटा मिळाला. त्यांच्या जमिनीची हद्द सारीद पर्यंत होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तिसरी चिठ्ठी जबुलून वंशजांची त्यांच्या कुळांप्रमाणे निघाली; त्यांच्या वतनाची सीमा सारीदपर्यंत आहे;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तिसरी चिठ्ठी जबुलून गोत्राच्या कुळांनुसार निघाली: त्यांच्या वतनभागाची सीमा सारीदपर्यंत गेली होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तिसरी चिठ्ठी जबुलून वंशजाची त्यांच्या कुळाप्रमाणे निघाली; आणि त्यांच्या वतनाची सीमा सारीदपर्यंत आहे;