Joshua 19:11 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ती पश्चिमेकडे वर मरल कडे जाऊन दब्बेशेथपर्यंत जेमतेम पोचली. मग यकनाम झऱ्याच्या बाजूबाजूने गेली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांची सीमा पश्चिमेस मरलापर्यंत जाऊन दब्बेशेथ येथे पोहचते आणि यकनामासमोरील ओहोळास जाऊन लागते;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तिथून पुढे ती पश्चिमेकडे मरलापर्यंत व दब्बेशेथला जोडून पुढे योकनामच्या ओहोळास जाऊन पोहोचली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यांची सीमा पश्चिमेस, वर मरलापर्यंत जाऊन दब्बेशेथ येथे पोहचते आणि यकनामा समोरील ओहोळास जाऊन लागते.