Joshua 19:12 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तेथून पूर्वेला वळून सारीद पासून किसलोथ-ताबोर पर्यंत गेली. तेथून दाबरथ व पुढे याफीय येथपर्यंत गेली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सारीद येथून ती पूर्वेकडे उगवतीस वळून किसलोथ-ताबोर ह्याच्या सीमेस लागते; तेथून दाबरथ येथे जाऊन याफीयपर्यंत वर जाते;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ती सारीदपासून वळून पूर्वेकडे उगवतीला किसलोथ-ताबोर याच्या सीमेपर्यंत जाऊन पुढे दाबरथ आणि याफीयापर्यंत गेली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ती सारीद येथून पूर्वेकडे सूर्याच्या उगवतीस वळून किसलोथ-ताबोर याच्या सीमेस लागते; तेथून दाबरथ येथे जाऊन याफीयपर्यंत वर जाते.