Joshua 19:14 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
नेया येथे वळसा घालून उत्तरेला हन्राथोनपर्यंत गेली व तिचा शेवट इफता एलाच्या खिंडीपाशी झाला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेथून ती सीमा त्याला वळसा घालून उत्तरेस हन्नाथोनपर्यंत जाते व तेथून इफताएल खोर्‍यात संपते;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेथील सीमा उत्तरेच्या बाजूंनी हन्नाथोनकडे जाते आणि इफ्ताह-एल खोर्‍यापर्यंत जाऊन संपते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ती सीमा त्यास वळसा घालून उत्तरेस हन्नाथोनपर्यंत जाते व तेथून इफताह-एल खोऱ्यात संपते.