Joshua 19:15 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
कट्टाथ, नहलाल, शुम्रोन इदला आणि बेथलहेम ही नगरे या हद्दीच्या आत येत होती. ती एकंदर बारा नगरे व आसपासची खेडी होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कट्टाथ, नहलाल, शुम्रोन, इदला, बेथलेहेम आदिकरून बारा नगरे व त्यांखालील खेडी त्यांना मिळाली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यात कट्टाथ, नहलाल, शिम्रोन, इदलाह आणि बेथलेहेम यांचा समावेश होता. ती बारा नगरे आणि त्यांची गावे होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कट्टाथ, नहलाल व शिम्रोन, इदला, बेथलहेम आदिकरून बारा नगरे दिली, त्यामध्ये गावे मोजली नाहीत.