Joshua 19:16 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
जबुलूनच्या वाटणीची शहरे व भोवतालचा प्रदेश तो हाच त्याच्या कुळातील सर्वांना यात वाटा मिळाला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जबुलून वंशजांचे वतन म्हणजेच त्यांची नगरे व त्यांखालील खेडी, त्यांच्या कुळांप्रमाणे ही होत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ही नगरे व त्यातील गावे जबुलून गोत्राच्या कुळानुसार वतन होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जबुलून वंशाचे त्यांच्या कुळांप्रमाणे, हेच वतन, ही नगरे व त्यांच्या आसपासची गावे हे होत.