Joshua 19:17 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
चौथा हिस्सा इस्साखाराच्या वंशजांना त्यांच्या कुळाप्रमाणे मिळाला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
चौथी चिठ्ठी इस्साखाराची म्हणजे इस्साखाराच्या वंशजांची त्यांच्या कुळांप्रमाणे निघाली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
चौथी चिठ्ठी इस्साखार गोत्राच्या कुळांनुसार निघाली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
इस्साखाराच्या वंशजाची त्यांच्या कुळांप्रमाणे चौथी चिठ्ठी निघाली.