Joshua 19:23 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
इस्साखाराच्या वंशजांना, त्यांच्यातील सर्व कुळांना मिळालेला हिस्सा तो हाच.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
इस्साखाराच्या वंशजांचे वतन म्हणजेच त्यांची नगरे व त्यांखालील खेडी त्यांच्या कुळांप्रमाणे ही होत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ही नगरे आणि त्यातील गावे इस्साखार गोत्राच्या कुळांनुसार वतनभाग होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
इस्साखाराच्या वंशाचे त्यांच्या कुळाप्रमाणे हेच वतन, ही नगरे व त्यांच्या आसपासची गावे हे होत.