Joshua 19:24 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पाचवा हिस्सा आशेरच्या वंशजांना मिळाला. त्याच्यातील सर्व कुळांचे त्यात वाटे होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पाचवी चिठ्ठी आशेराच्या वंशजांची त्यांच्या कुळांप्रमाणे निघाली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पाचवी चिठ्ठी आशेर गोत्राच्या कुळांनुसार निघाली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पाचवी चिठ्ठी आशेर वंशजांच्या नावाची त्यांच्या कुळांप्रमाणे निघाली.