Joshua 19:26 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
अल्लामेलेख, अमाद, मिशाल पश्चिमेला त्यांची हद्द कर्मेल व शिहोर-लिब्नाथ येथपर्यंत जाऊन
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अल्लामेलेख अमाद व मिशाल. त्यांची सीमा पश्‍चिमेस कर्मेल व शिहोर-लिब्नाथ येथवर जाते;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अल्लामेलेख, अमआद आणि मिशाल. पश्चिमेकडे ती सीमा कर्मेल आणि शिहोर-लिबनाथजवळून जाते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अल्लामेलेख, अमाद व मिशाल, त्यांची सीमा पश्चिमेस कर्मेल व शिहोर-लिब्नाथ येथवर जाते;