Joshua 19:29 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग दक्षिणेला रामा व तिथून सोर नामक भक्क म तटबंदीच्या नगराकडे वळली. तेथून होसकडे जाऊन तिचा शेवट अकजीब,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेथून ती वळसा घेऊन रामापर्यंत जाते व तेथून सोर नामक तटबंदीच्या नगरापर्यंत जाते; तेथून ती होसाकडे वळते आणि अकजीब प्रदेशातून जाऊन समुद्रास मिळते;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नंतर ती सीमा रामाहकडे वळसा घेते आणि तटबंदीचे शहर सोरकडे जाते, तिथून होसाहकडे वळून अकजीबकडून भूमध्य समुद्राजवळ निघते,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेथून ती वळसा घेऊन रामापर्यंत जाते व तेथून सोर नामक तटबंदीच्या नगरापर्यंत जाते. तेथून ती होसा नगराकडे वळते आणि अकजीब प्रदेशातून जाऊन समुद्राला मिळते.