Joshua 19:30 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
उम्मा व अफेक व रहोब यांच्या जवळ समुद्रानजीक झाला. नगरे व भोवतालचा प्रदेश मिळून ही बावीस होतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
उम्मा, अफेक व रहोब ह्यांसह एकंदर बावीस नगरे व त्यांखालील खेडी त्यांना मिळाली;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
उम्माह, अफेक आणि रहोब यासहित. यामध्ये बावीस नगरे आणि त्यांच्या गावांचा समावेश होता:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
उम्मा, अफेक व रहोब, ही बावीस नगरे व त्यांची गावे त्यांना मिळाली;