Joshua 19:31 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
हा भाग आशेरच्या वंशजांना त्यांच्या कुळांबरहुकूम मिळाला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आशेराच्या वंशजांचे वतन म्हणजेच त्यांची नगरे व त्यांखालील खेडी, त्यांच्या कुळांप्रमाणे ही होत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ही नगरे आणि त्यातील गावे आशेरच्या गोत्राच्या कुळांनुसार वतनभाग होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आशेराच्या वंशाचे त्यांच्या कुळांप्रमाणे, हेच वतन, ही नगरे व त्यांच्या आसपासची गावे हे होत.