Joshua 19:32 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
सहावा हिस्सा नफतालीच्या वंशजांना, त्याच्यातील कुळांना मिळाला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सहावी चिठ्ठी नफतालीची म्हणजे नफतालीच्या वंशजांची त्यांच्या कुळांप्रमाणे निघाली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सहावी चिठ्ठी त्यांच्या कुळांनुसार नफताली गोत्राची निघाली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सहावी चिठ्ठी नफताली वंशजांच्या नांवाची त्यांच्या कुळांप्रमाणे निघाली.