Joshua 19:33 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्यांची सीमा साननीम जवळच्या विशालवृक्षा पासून सुरु होते. हा हेलेफच्या जवळ आहे. मग ही सीमा अदामी नेकेब व यबनेल यांच्यामधून लक्क म वरुन यार्देन नदीला भिडते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांची सीमा हेलेफ आणि साननीमातील एला वृक्ष ह्यांपासून अदामीनेकेब व यबनेल ह्यांवरून लक्कूम येथे जाऊन यार्देनेजवळ संपते;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ही सीमा हेलेफ आणि साननीमातील मोठ्या एलावृक्षापासून पुढे अदामी-नेकेब आणि यबनेल ते लक्कूम आणि यार्देनपर्यंत समाप्त होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यांची सीमा हेलेफ नगर आणि साननीमातील एला वृक्ष यापासून अदामी-नेकेब शहर व यबनेल यावरुन लक्कुम येथे जाऊन यार्देनेपाशी निघते.